National Games 2023 (Hockey) : जुगराज सिंगची हॅट्ट्रिक! महाराष्ट्राचा दिल्लीवर दिमाखदार विजय
पणजी - जुगराज सिंगच्या हॅट्ट्रिकमुळे महाराष्ट्राच्या पुरुष हॉकी संघाने दिल्लीवर ४-२ असा दिमाखदार विजय मिळवला. ब-गटात समावेश असलेल्या महाराष्ट्राने राष्ट्रीय ...