वर्ध्यात कारचा भीषण अपघात: 7 विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू; मृतांमध्ये भाजप आमदारच्या एकुलत्या एक मुलाचाही समावेश
मुंबई : वर्धा-देवळी मार्गावर रात्री दीडच्या सुमारास झालेल्या अपघातात सात युवक जागीच ठार झाले आहेत. यामध्ये एका आमदाराच्या मुलाचीही समावेश ...