इमाव, भटके, विमुक्त प्रवर्गासाठी ‘महाज्योती’तर्फे एकात्मिक प्रशिक्षण केंद्र – मंत्री बच्चू कडू
अचलपूर : इतर मागासवर्गीय, भटके, विमुक्त जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांबाबत तालुक्यातील सर्व विद्यार्थ्यांना माहिती मिळावी व स्पर्धा परीक्षा ...