पुणे: ज्येष्ठ चित्रकार रवी परांजपे यांचे निधन
पुणे - ख्यातनाम चित्रकार रवी परांजपे (वय 87) यांचे शनिवारी निधन झाले. भारतीय चित्रकला शैलीतील चित्रकार म्हणून त्यांची ओळख आहे. ...