Video: PM मोदींनी वाराणसीच्या स्वरवेद महामंदिराचे केले उद्घाटन, जगातील सर्वात मोठ्या ध्यान केंद्राबद्दल जाणून घ्या 10 गोष्टी
वाराणसी (उत्तर) - वाराणसीत स्वरवेद महामंदिर हे जगातील सर्वात मोठे ध्यान केंद्र उभारण्यात आले असून त्याचे उद्घाटन आज पंतप्रधान नरेंद्र ...