पुणे जिल्हा : गडकिल्ले, पर्यटनस्थळ परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू; ‘असे’ असतील प्रतिबंध
पुणे : हवामान विभागाने पुणे जिल्ह्यासाठी अतिवृष्टीचा इशारा दिल्याने पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी तसेच अपघाताचा संभाव्य धोका लक्षात घेता फौजदारी दंड संहितेच्या ...