tamil nadu election 2022 : निवडणुकीत मत न देणाऱ्या सेलिब्रिटींमध्ये रजनीकांतसह ‘या’ सेलिब्रिटींचा समावेश; वाचा काय आहे नेमकं कारण
तामिळनाडू - शनिवारी (दि. 19) सकाळी तामिळनाडूच्या शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी मोठ्या प्रमाणात मतदान करण्यात आले. सकाळी कडक सुरक्षा ...