आंध्रप्रदेशच्या सर्व मंत्र्यांना राजीनामे देण्याचे आदेश; नवीन मंत्रिमंडळ 11 एप्रिलला घेणार शपथ
अमरावती - आंध्रप्रदेशातील सर्व 24 मंत्र्यांना राजीनामे देण्याचे आदेश मुख्यमंत्री वाय.एस.जगनमोहन रेड्डी यांनी दिले आहेत. उद्या (दि. 7 एप्रिल) राज्याच्या ...