गुन्हेगार नेत्यांना कायमची निवडणूक बंदी करा; सर्वोच्च न्यायालयाच्या सल्लागारांची शिफारस
नवी दिल्ली - कायद्याच्या चौकटीत कोणत्याही प्रकारच्या गुन्ह्यात दोषी आढळलेल्या नेत्यांना आजीवन निवडणूक लढविण्यास बंदी घालण्याची शिफारस, न्यायाधिशांचे सल्लागार (Supreme ...