अमेरिकेतील 56 मोठ्या शहरांची लोकसंख्या घटली ! छोटी उपनगरे आणि शहरांमध्ये नागरिक होत आहेत स्थलांतरित ‘जाणून घ्या’ नेमकं कारण
न्यूयॉर्क- सर्वसाधारणपणे कोणत्याही देशामध्ये ग्रामीण भागातून शहराकडे नागरिकांचे स्थलांतरित होण्याचे प्रमाण असते; पण अमेरिकेमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये याच्या उलट स्थिती ...