मुंबई-सेंट पीटर्सबर्ग सिस्टर सिटी संदर्भातील सामंजस्य करारामुळे भारत आणि रशियाचे मैत्रीसंबंध दृढ होणार – विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर
मुंबई :- भारत – रशियामध्ये राजकीय आणि वैचारिक नाते आहे. याचबरोबर मुंबई आणि सेंट पीटर्सबर्ग या शहराला सिस्टर सिटीची परंपरा ...