इटलीमध्ये प्रॉपर्टी.. एकही कार नाही ! इतक्या कोटींच्या मालकीण आहेत Sonia Gandhi.. राज्यसभेसाठी भरलेल्या ऍफिडेविटमधील माहिती आली समोर
Sonia Gandhi Property : काँग्रेस संसदीय पक्षाच्या प्रमुख सोनिया गांधी यांनी राज्यसभा निवडणुकीसाठी राजस्थानमधून उमेदवारी दाखल केली आहे. सोनियांची प्रकृती ...