Stock Market: गुंतवणूकदारांचं मोठं नुकसान! सेन्सेक्स 1600पेक्षा अधिक अंकांनी घसरला, जून 2022 नंतर निफ्टीमध्ये सर्वात मोठी घसरण
stock market updates: आज बुधवारी आठवड्याच्या तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात मोठी घसरण झाली. बँकिंग आणि वित्तीय समभागांच्या विक्रमी घसरणीने बाजारात ...