संजू बाबाने केली नव्या व्यवसायात मोठी गुंतवणूक ! दारू विक्रीशी संबंधित आहे कंपनी
मुंबई - अनेक बॉलिवूड स्टार्स चित्रपटांव्यतिरिक्त वेगवेगळ्या व्यवसायांमध्ये गुंतवणूक करत असतात. कोणी कंस्ट्रक्शनमध्ये गुंतवणूक करतो तर कोणी एखाद्या फ्रॅन्चायसी चेनमध्ये ...