“मी बायोकोला सांगितलय.. कुंकू पुसून तयार रहा..” ‘संघर्षयोद्धा’चा टीझर प्रदर्शित ! जरांगे पाटलांच्या भूमिकेत कोण ?
Sangharsh Yoddha Movie teaser : मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी केलेला संघर्ष आता मोठ्या पडद्यावर पाहायला ...