Ganeshotsav 2022 : बहीण अर्पिता खानच्या घरी गणेशोत्सवासाठी सलमान खानची हजेरी ! हातात ताट घेऊन स्वतः केली आरती
मुंबई - कालपासून देशभरात गणेशोत्सवाला जल्लोषात सुरुवात झाली. पुण्यासह मुंबई सारख्या शहरांमध्ये गणरायाचे जोरदार स्वागत करण्यात आले. बॉलिवूडस्टार्सने आपल्या ...