लोकसभा निवडणूक 2024: पद्मश्री विजेते भाजीपाला विकत आहेत, मते मिळवण्यासाठी फुलांचे हार बनवले, पहा-Video
त्रिचनपल्ली - लोकसभा निवडणुकीची सध्या देशभर रणधुमाळी सुरु आहे. अशा परिस्थितीत विविध पक्षाचे नेते, उमेदवारांपासून कार्यकर्त्यांपर्यंत सर्वजण आपापल्या निवडणूक प्रचारात ...