रवी किशन गोरखपूर मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी पोहोचले
Updated On:

Lok Sabha Election 2024 । उत्तर प्रदेशातील गोरखपूर लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार रवी किशन मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर पोहोचले आहे. ते एका रांगेत उभे राहून आपले मत देण्यासाठी त्याची पाळी येण्याची वाट पाहत असल्याचे दिसून येते.
#WATCH | Uttar Pradesh: BJP candidate from Gorakhpur, Ravi Kishan arrives at a polling booth in Gorakhpur to cast this vote for the seventh phase of #LokSabhaElections2024
The Gorakhpur seat sees a contest amid BJP’s Ravi Kishan, SP’s Kajal Nishad and BSP’s Javed Ashraf. pic.twitter.com/Tz54ZwpdBB
— ANI (@ANI) June 1, 2024
टॅग्स:





