“निवडणुकीत शेतकऱ्यांच्या रोषाचा फटका बसू नये म्हणून…”; कांदा निर्यातबंदी हटवल्यानंतर रोहित पवारांची मोदी सरकारवर टीका
Rohit Pawar On Onion Export| लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर घालण्यात आलेली बंदी मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. ...