‘या’ IPS अधिकाऱ्याने संपत्तीच्या बाबतीत मुख्यमंत्र्यांना देखील टाकले मागे; आहे देशातील सर्वात श्रीमंत पोलीस, कुठून आली एवढी संपत्ती….
Gurpreet Singh Bhullar । आयपीएस गुरप्रीत सिंग भुल्लर हे देशातील सर्वात श्रीमंत आयपीएस अधिकाऱ्यांपैकी एक आहेत. ते पंजाब केडरचे आयपीएस ...