‘लक्ष्य झिरो डंपसाइट’ : महाराष्ट्राच्या 433.74 कोटींच्या कचऱ्यावरील प्रक्रिया संबंधी प्रस्तावाला केंद्राची मंजुरी
नवी दिल्ली - केंद्र सरकारने महाराष्ट्राच्या 433.74 कोटी रुपयांच्या कचऱ्यावरील प्रक्रिया (लीगसी वेस्ट रिमेडिएशन) संबंधी प्रस्तावाला मंजुरी दिली. घनकचरा व्यवस्थापनाची ...