“राबडीदेवी म्हटलं फूलन देवी नाही”; रश्मी ठाकरेंविषयीच्या ‘त्या’ विधानाचं चंद्रकांत पाटलांकडून समर्थन
मुंबई - महिलांविषयी वादग्रस्त विधान करण्याची जणू राजकीय वर्तुळात स्पर्धा सुरू झाली आहे. भाजपच्या आयटीसेल प्रभारी जितेन गजारिया यांनी मुख्यमंत्री ...