प्रत्येक सदनिकेला सुविधा देण्याचा प्रस्ताव; प्रॉपर्टी कार्ड देण्याचा निर्णय लालफितीत
पुणे - गृहप्रकल्पातील प्रत्येक सदनिकाधारकाला प्रॉपर्टी कार्ड देण्यासंदर्भातील अंतिम प्रस्ताव भूमी अभिलेख विभागाने राज्य सरकारकडे पाठवला आहे. त्यासाठी आवश्यक असलेले ...