कर्नाटक व्हावे भारताच्या विकासाचे पॉवरहाऊस ! PM मोदींनी बेंगळुरूमध्ये रोड शो करत केले जोरदार शक्तिप्रदर्शन
नवी दिल्ली - कर्नाटकने संधिसाधू आणि स्वार्थी आघाडी सरकारचा दीर्घकाळ पाहिला आहे. अशा सरकारांकडून कर्नाटकचे नेहमीच नुकसान झाले आहे, त्यामुळे ...