Pakistan| इम्रान खान, नवाज शरीफ की बिलावल भुट्टो…, पाकिस्तानात कोणाचे सरकार बनणार? ही 3 समीकरणे समजून घ्या..
Pakistan Election Result: पाकिस्तानात 8 फेब्रुवारी रोजी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीच्या मतदानापूर्वी लंडनमधील निर्वासन संपवून देशात परतलेले नवाझ शरीफ सहज विजयी ...