“विरोधी पक्ष कधीही जिंकत नसतो, सत्ताधारी हरत असतात”; विरोधकांच्या बैठकीनंतर मनसेकडून राज ठाकरेंचा ‘तो’ व्हिडीओ शेअर
मुंबई : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पुढाकार घेऊन देशातल्या वेगवेगळ्या राज्यांमधील मोठ्या राजकीय पक्षांना एकत्र येण्याचे आवाहन केले. त्यानुसार ...