Chandrashekhar Bawankule : …तर बाळासाहेबांनी यांच्या बुडावरच लाथ घातली असती; चंद्रशेखर बावनकुळेंची जळजळीत टीका
मुंबई : स्वतःचा आवाज कोणी ऐकत नाही म्हणून आता आपले विचार शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आवाजात ऐकविण्याचा पोरकटपणा फक्त 'उबाठा' ...