Naraka Chaturdashi 2021 : दिवाळीच्या सणात ‘नरक चतुर्दशी’चे मोठे महत्त्व; जाणून घ्या कहाणी आणि परंपरा
पुणे - धनत्रयोदशीच्या दुसऱ्या दिवशी नरकचतुर्दशी असते. या दिवसाच्या आध्यात्मिक महत्त्वासंदर्भात असे सांगतात की, नरक चतुर्दशीच्या दिवशी पहाटे लवकर उठावे. ...