‘मंत्री न केल्यास पत्नी आत्महत्या करेन’, शिवसेनेच्या आमदाराने मुख्यमंत्र्यांना ब्लॅकमेल केलं, आमदाराचा दावा
मुंबई - महाराष्ट्रातील मंत्रिमंडळ विस्ताराच्या विलंबादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेले शिवसेनेचे आमदार भरत गोगावले यांनी मोठा खुलासा केला आहे. ...