धक्कादायक! शिक्षकाकडे तक्रार केल्याच्या रागातून अल्पवयीन विद्यार्थ्यांवर कोयत्याने हल्ला
लोणंद - खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथील एका खासगी शाळेत शिकणाऱ्या दोन अल्पवयीन विद्यार्थ्यांवर त्यांच्याच शाळेतील पंधरा वर्षीय अल्पवयीन विद्यार्थ्याने शिक्षकांना ...