..म्हणून CM शिंदेंनी मला पक्षात येण्याचं आमंत्रण दिल ! मिलिंद देवरा यांनी सांगितलं काँग्रेसला सोडचिट्ठी देण्याचं कारण
Milind Deora join Shivsena : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत काँग्रेस नेते मिलिंद देवरा यांनी शिंदे गटात (शिवसेना) प्रवेश केला ...