Marathi Cinema : मराठीतला मास्टरपीस ‘अशी ही बनवाबनवी’ पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार का ? तेजस्विनी पंडित म्हणाली…
मुंबई – मराठी चित्रपटसृष्टीचा आत्मा समजला जाणारा ‘अशी ही बनवाबनवी’ आजही प्रेक्षकांच्या मनात कायम घर करून राहतो. 23 सप्टेंबर 1988 ...