pranit hatte : ‘लयभारी कारभारी’ फेम तृतीयपंथी अभिनेत्री अकडली लग्नबंधनात; इन्स्टाग्रावर केले फोटो शेअर, म्हणाली “गणपती बाप्पाच्या आशिर्वादने..
मराठी सिनेविश्वातील पहिली ट्रान्सजेंडर अभिनेत्री प्रणित हाटेने लग्नबंधनाची गाठ बांधली आहे. शनिवारी 1 फेब्रुवारी 2025 या दिवशी तिने लग्न केले ...