वीज कर्मचारी संपावर; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी बोलावली बैठक, घेणार महत्वाचा निर्णय…
मुंबई - महावितरणच्या भांडुप कार्यक्षेत्रात अदानी वीज कंपनीला वितरण परवाना देऊ नये, या मागणीसह वीज क्षेत्राच्या खासगीकरणाविरोधात महानिर्मिती, महापारेषण आणि ...