पुणे | धायरीत जमिनीच्या वादातून तरुणाचा खून
पुणे, {प्रभात वृत्तसेवा} - जमिनीच्या वादातून नातेवाईक तरुणावर दोघांनी तीक्ष्ण शस्त्राने वार करुन खून केल्याची घटना सिंहगड रस्त्यावरील धायरी परिसरात ...
पुणे, {प्रभात वृत्तसेवा} - जमिनीच्या वादातून नातेवाईक तरुणावर दोघांनी तीक्ष्ण शस्त्राने वार करुन खून केल्याची घटना सिंहगड रस्त्यावरील धायरी परिसरात ...
Jharkhand News - झारखंडच्या हजारीबाग जिल्ह्यात जमिनीच्या वादातून एका वरिष्ठ कॉंग्रेस नेत्यावर काही लोकांनी गोळीबार केल्याने त्यात ते गंभीर जखमी ...
कराड - गोटे (ता. कराड) गावच्या हद्दीत जमिनीच्या वादातून दोन गटात चाकू व कोयत्याने तुंबळ हाणामारी झाली. मंगळवार, दि. 2 ...
देवरिया (उत्तर प्रदेश) - जागाला शांतता आणि प्रेमाचा संदेश देणाऱ्या ऐन महात्मा गांधी जयंतीलाच उत्तर प्रदेशातील देवरिया जिल्ह्यात एक हृदयद्रावक ...
श्रीगोंदा - जमिनीवरून सुरू असलेल्या वादाच्या रागातून दशरथ साहेबराव शिर्के (वय 65, रा. बाबुर्डी, ता. श्रीगोंदा) यांचा टणक हत्याराने मारहाण ...
नीरा (जि. पुणे) - इतिहासामध्ये 'काका मला वाचवा' असं आपण वाचले आहे. पण पुरंदर तालुक्यातील वागदरवाडी येथे 'काका मला मारू ...
बीड - केज तालुक्यातील मांगवडगाव येथे जमिनीच्या वादातून झालेल्या तिहेरी हत्याकांड प्रकरणी पाच आरोपींना जन्मठेपेची शिक्षा ठोठाविण्यात आली आहे. तर ...
रीवा : मध्य प्रदेशातील रीवा येथे जमिनीच्या वादातून एका बीएसएफ जवानाने आपल्याच आई-वडिलांवर गोळ्या झाडल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ...
पिंपरी - जमिनीच्या वादातून दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. ही घटना बुधवारी (दि. 8) सकाळी चऱ्होली बुद्रुक येथे घडली. याप्रकरणी ...
पाथर्डी (प्रतिनिधी) - तालुक्यातील शिराळ येथे शेतीच्या कारणावरून दोन गटांत हाणामारी झाली. यावेळी गोळीबार झाल्याची माहिती पुढे येत आहे. या ...