राजकारण समोर ठेवूनच कारखान्यावर आरोप ;’छत्रपती’चे अध्यक्ष प्रशांत काटे यांचे जाचक यांना प्रत्युत्तर
भवानीनगर - श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांना मताचा अधिकार देण्याचा निर्णय हा ज्यांच्याकडे सुनावणी होती त्या प्रादेशिक सहसंचालकांनी दिलेला ...