ज्ञानवापी: “शिवलिंगा’वर वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी हिंदू कॉलेजच्या प्राध्यापकाला अटक, काय म्हणाले होते?
नवी दिल्ली - सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी दिल्ली विद्यापीठाच्या हिंदू कॉलेजच्या 50 वर्षीय सहयोगी प्राध्यापकाला अटक करण्यात आली आहे. ...