#CWC2023 #INDvNZ : न्यूझीलंडविरुद्ध हार्दिक खेळणार की नाही? BCCI कडून मिळाले महत्त्वाचे अपडेट्स….
Hardik Pandya Injury Update : भारतीय संघाचा अष्टपैलू क्रिकेटपटू हार्दिक पंड्या न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्याला मुकणार आहे. एकदिवसीय सामन्यांच्या विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेतील ...