अंगावर गोळ्या झेलून सुद्धा दहशतवाद्यांशी लढणाऱ्या भारतीय लष्करातील ‘झूम’ श्वानाचे दुर्दैवी निधन…!
श्रीनगर - जम्मू आणि काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यात या आठवड्याच्या सुरुवातीला सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत गंभीर जखमी झालेल्या लष्कराचा ...