खोट्या प्रमाणपत्रावर नोकरी मिळवल्याची तक्रारी; समीर वानखेडेंना जात पडताळणी समितीचं बोलावणं
मुंबई- महाराष्ट्र सरकारच्या जातपडताळणी समितीने एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांना त्यांच्या जात प्रमाणपत्राच्या सत्यतेची पडताळणी करण्यासाठी 14 डिसेंबर रोजी ...