इंग्रजी प्रश्नावर उत्तर देताना मंत्री राणेंची संसदेत झाली गडबड ! अंजली दमानिया म्हणतात,”ज्यांना प्रश्नही कळत नाही ते..”
नवी दिल्ली - संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू आहे. यादरम्यान सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांची चांगलीच तारांबळ ...