तीनशे रूपयांच्या बॉडी बॅगची 5 हजारांत खरेदी.. करोना काळातही जनतेची लुट ! CM शिंदेंचा महाविकास आघाडीवर गंभीर आरोप
मुंबई - देशासह जगावर करोना महामारीचे संकट ओढावलेले होते. या काळातही बीएमसीवर निंयत्रण ठेवताना उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी ...