‘चूक झाली तर शिंदे गटाने दुरुस्त केली पाहिजे’, जाहिरातीवरून चंद्रशेखर बावनकुळेंचे स्पष्ट विधान
मुंबई - शिवसेनेच्या (शिंदे गट) एका जाहिरातामुळे कालपासून महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. काल मंगळवारी देशातील प्रत्येक वृत्तपत्राच्या पहिल्या पानावर ...