गुजरातमध्ये दर्गा हटवण्यावरून मोठा राडा ; पोलिसांवर हल्ला, दगडफेक अन् जाळपोळीत एकाचा मृत्यू ; पोलीस उपनिरीक्षकासह अनेक जण जखमी
नवी दिल्ली : गुजरातमध्ये सध्या वातावरण चांगलेच तापले आहे. जुनागढ येथील दर्गा हटवण्याच्या नोटीसवरून या ठिकाणी मोठा राडा झाल्याचे सांगण्यात ...