गर्भवतीच्या मृत्यूनंतर महिला डॉक्टरने स्वतःला संपवलं; सुसाईड नोटमध्ये लिहले असे काही…
दौसा - राजस्थानमधील दौसा येथे एका महिला डॉक्टरने रुग्णाच्या कुटुंबीयांच्या दबावामुळे आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. गर्भवतीच्या मृत्यूनंतर डॉक्टरविरोधात ...