आज शिंदे गटाकडून डॅमेज कंट्रोल जाहिरात प्रसिद्ध; जाहिरातीत फडणवीस अन् बाळासाहेबांचे फोटो, लोकप्रियतेची टक्केवारीचीहे केली बेरीज
मुंबई : “राष्ट्रात मोदी महाराष्ट्रात शिंदे” या जाहिरातीने राज्याच्या राजकारणात एक वादळ निर्माण केले होते. शिंदे गटाच्या या जाहिरातीमुळे शिंदे-फडणवीस ...