Pune: बालकांच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी शहरातील 6 पोलीस ठाण्यांत ‘बालस्नेही कक्ष’
पुणे : बालकांच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी पुणे पोलिसांकडून सिंहगड, कोथरूड, अलंकार, वारजे, उत्तमनगर, दत्तवाडी या पोलीस ठाण्यांत बालस्नेही कक्षाची स्थापना ...