Yogi Adityanath : ‘काँग्रेसला प्रभू श्रीरामाच्या अस्तित्वावर शंका’ ; छत्तीसगड निवडणुकीच्या रणधुमाळीत मुख्यमंत्री योगींचा हल्लाबोल
Yogi Adityanath : छत्तीसगडच्या निवडणुकीच्या रणधुमाळीत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. त्यांनी काँग्रेसला अयोध्येत राम मंदिराची ...