Video व्हायरल! झिम्बाब्वेच्या खेळाडूंचे बसमध्ये जोरदार सेलिब्रेशन; ऑस्ट्रेलियाविरुद्धचा ऐतिहासिक विजय दणक्यात साजरा
टाऊन्सविले - झिम्बाब्वेने शनिवारी तिसरा आणि अंतिम एकदिवसीय सामना तीन गडी राखून जिंकत ऑस्ट्रेलियाविरुद्ध मायभूमीत पहिल्यांदाच ऐतिहासिक विजय नोंदवला. लेगस्पिनर रायन ...