मोठा अनर्थ टळला! उड्डाणादरम्यान ‘इंडिगो’च्या विमानाच्या इंजिनला आग; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
नवी दिल्ली : बंगळुरुला जाणाऱ्या ‘इंडिगो’ कंपनीच्या विमानाचा मोठा अनर्थ टळला आहे. दिल्ली विमानतळावर उड्डाणादरम्यान इंडिगोच्या विमानाच्या इंजिनला आग लागली ...